सेवानंद आत्राम यांचे कोरोनाने निधन

0
1142
Advertisements

सेवानंद आत्राम यांचे कोरोनाने निधन —
गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )गोंडपिपरी ग्रामपंचायतचे माजी सदस्य सेवानंद आत्राम यांचे कोरोनाने निधन झाले .मृत्यूसमयी ते सुमारे 42वर्षाचे होते .
त्यांच्या पश्चात वृद्ध आई ,पत्नी ,दोन मुली ,भाऊ असा परिवार आहे .
सरपंचपदी सुनील डोंगरे असताना सेवानंद आत्राम सदस्य होते .एक सक्रिय ,जागृत सदस्य म्हणून सभागृहात त्यांनी आपली छाप पाडली .वॉर्डातील समस्यांना घेऊन त्यांनी सरपंच ,सचिव यांच्याशी अनेकदा संघर्ष पुकारला.
सेवानंद आत्राम यांच्या अकाली एक्झिटमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here