मोठी बातमी! CBSE च्या दहावीच्या परीक्षा रद्द – तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या…

0
202
Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज १४ एप्रिलला दुपारी – केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल – शिक्षण सचिव आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली.या बैठकीत सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे – त्यानुसार सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या – तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

तसेच बारावीची परीक्षा घेण्यासंदर्भात – 1 जूनची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सांगितले.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here