Home Breaking News ब्रेकिंग न्यूज! 11 एप्रिलला होणारी MPSC परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय…

ब्रेकिंग न्यूज! 11 एप्रिलला होणारी MPSC परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय…

753

रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ ला होणाऱ्या एमपीएससी परीक्षेबाबच मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली होती. राज्यात कोरोना संसर्ग वाढत असतानाही एमपीएससी परीक्षा ठरलेल्या वेळेनुसारच होणार असे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. मात्र विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परिक्षांबाबत महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीत परीक्षेची तारीख बदलणार का? याबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. आज झालेल्या बैठकीत 11 एप्रिलला होणारी MPSC परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे.

Don`t copy text!