युवा शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या…

686

चिमूर: चिमूर तालुक्यातील सोनेगाव वन येथील युवा शेतकरी गजानन फागोजी भोयर या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतांत झाडाला दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आता बुधवारला सकाळी उठल्यावर बाजूला असलेल्या शेतकऱ्यांना दिसून आली.

ही माहिती मिळताच नागरिकांनी व कुटुंबातील सदस्य घटनास्थळी रवाना झाले आहे .आत्महत्या कोणत्या कारनाने केली याची माहिती अद्याप कळली नसून या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे .