HomeBreaking Newsरुग्ण कल्याण समितीवर वेदांत मेहेरकुळे...

रुग्ण कल्याण समितीवर वेदांत मेहेरकुळे…

गोंडपिपरी(प्रतिनिधी )
येथील पत्रकार वेदांत वसंतराव मेहेरकुळे यांची राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथील रुग्ण कल्याण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . आमदार सुभाष धोटे यांनी एका पत्रकाद्वारे मेहेरकुळे यांची नियुक्ती केली .

या नियुक्तीबद्दल मराठी पत्रकार संघाच्या सुनील संकुलवार ,सुनील डोंगरे ,शेखर बोनगीरवार ,प्रमोद दुर्गे ,नागेश ईटेकर ,चेतन मांदाडे ,शरद कुकुडकर इ पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी वेदांत यांचे अभिनंदन केले .

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!