HomeBreaking Newsविनोदी वेब सिरीज मधील अभिनेत्यांचा सन्मान...

विनोदी वेब सिरीज मधील अभिनेत्यांचा सन्मान…

अहमदनगर प्रतिनिधी :
कु.किरण जाधव

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, अभिनेता संजय खापरे यांच्या हस्ते ऑंटी ची कमाल पोरांची धमाल या विनोदी वेब सिरीज मध्ये उत्कृष्ट अभिनय सादर केल्याबद्दल अभिनेता व दिग्दर्शक प्रमोद पंडित यांसह अभिनेत्री मनीषा कांबळे व रेश्मा भिडे यांचा सत्कार करून सन्मानचिन्ह देण्यात आले.
नगर जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या ऑंटी ची कमाल पोरांची धमाल या विनोदी वेब सिरीज चे शूटिंग लोणी सोनगाव सात्रळ या ठिकाणी झाली.
राहुरी व राहाता तालुक्याचा नाव राज्यपातळीवर झळकविल्याबद्दल या वेबसीरीज मध्ये काम केलेल्या सर्व कलाकारांचं कौतुक झाले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!