ब्रेकिंग न्यूज! मानसिक उपचार घेऊन गावला जातांना तरुणाने केली आत्महत्या…

0
708
Advertisements

चंद्रपुर- चंद्रपूर येथून मानसिक उपचार घेऊन गावाला जात असताना एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृतक राहुल सुभाष बोडें वय (28) रा.परमडोह ता.वणी जिल्हा यवतमाळ हा चंद्रपूर येथुन उपचार घेऊन स्वगावी जात होता. चंद्रपुर-घुग्गुस रस्त्यावरील पांढरकवढा येथे वाहन थांबविले असता वाहनातून पळून जाऊन पांढरकवढा-शेणगाव रस्त्यावर असलेल्या अशोक ठक्कर यांच्या शेतातील टीनाच्या बंड्या मध्ये ब्रेक वायरने गळफास लावून आत्महत्या केली.
पोलिसांनी मर्ग दाखल करून जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. पुढील तपास ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गोखरे मैडम पोहवा रंगारी, अवधेश ठाकूर, योगेश शार्दूल, रंजित भुरसे करीत आहे

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here