“उमरी पोतदार” ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदी भाजपचा झेंडा…

0
284

पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी

Advertisements

उमरी पोतदार :- (दि15/02/2021)- 15 तारखेला उमरी पोतदार ग्रामपंचायत च्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजप या पक्षांनी बाजी मारत सरपंच आणि उपसरपंच पदावर आपले वर्चस्व स्थापन केले. सरपंच पदी सौ. ठामेश्वरी धनराज लेनगुरे तर उपसरपंच पदी श्री. मंगेश यादव उपरे याची निवड झाली.

Advertisements

यावेळी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना जि. प. सदस्य श्री.राहुलभाऊ संतोषवार, माजी उपसरपंच श्री. मनोज मूलकलवार , माजी सरपंच सौ. वनिता सिडाम सौ.मिनाक्षी कुंभरे,सौ.जया मेश्राम श्री.विनोद लेनगुरे,श्री. रवी गेडाम , श्री. वासुदेव पाल, श्री .रमेश हनमलवार , श्री गोकुळ तोडासे आदी उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here