HomeBreaking Newsगोंडपिपरी तालुक्यातील ०९ फेब्रुवारी रोजी निवडलेले सरपंच ,उपसरपंच

गोंडपिपरी तालुक्यातील ०९ फेब्रुवारी रोजी निवडलेले सरपंच ,उपसरपंच

✍️ सुनील डी डोंगरे. कार्यकारी संपादक.

गोंडपिपरी तालुक्यातील काही गावात पहिल्या टप्प्यात ०९ फेब्रुवारी रोजी सरपंच ,उपसरपंच निवडण्याची प्रक्रिया प्रशासनाने पार पाडली .यात येणेप्रमाणे सरपंच ,उपसरपंच निवडून आले आहेत .
1)विहिरगाव
सरपंच- श्रीमती आशा रमेश मडावी
उपसरपंच-सौ.रंजना नानाजी धुडसे
2)धानापूर
सरपंच- सौ.योगिता संजय वडस्कर
उपसरपंच-श्री दिपक गंगाधर आलाम
3)सोमनपल्ली
सरपंच-सौ.वैशाली कांताराम मशाखेत्री
उपसरपंच-श्री.कवडू भाऊजी कुबडे
4)कोरंबी
सरपंच-श्री. रमेश विठुजी बारसागडे
उपसरपंच- सौ.मीना लीलाधर शेंडे
5)चेकपिपरी
सरपंच- सौ.लता शामराव चौधरी
उपसरपंच- श्री.रविंद्र रघुनाथ खैरकर
6)तारडा
सरपंच- श्री. तरुण गंगाराम उमरे
उपसरपंच-श्री. खेत्री मारुती देवाडे
7)आक्सापूर
सरपंच- सौ.सपना आनंदकुमार तामगाडगे
उपसरपंच- श्री.चंद्रजीत बाबुराव गव्हारे
8)किरमिरी
सरपंच-श्री. अनुराग राजेश्वर फुलझेले
उपसरपंच- सौ.स्वीटी मोहनदास डोंगरे
9)चेक दरूर
सरपंच- श्री.रविंद्र हनुमंत पाल
उपसरपंच- सौ. सुनीता अरुण कोटगले
10)बोरगाव
सरपंच-सौ. ललीता चंद्रशेखर बोरकुटे
उपसरपंच- श्री.कुलदीप पांडुरंग रामगिरकर


11)लाठी
सरपंच- श्री.विनोद कवडुजी जगताप
उपसरपंच- श्री.साईनाथ काशिनाथ कोडापे
12)तोहोगाव
सरपंच- सौ.अमावस्या रतीधर ताडे
उपसरपंच- सौ.शुभांगी प्रवीण मोरे
13)अडेगाव
सरपंच-सौ.रेखा गणेश चौधरी
उपसरपंच- श्री.विजय मेंगाजी चौधरी
14)भंगाराम तळोधी
सरपंच-सौ.लक्ष्मीबाई सोमेश्वर बालूगवार
उपसरपंच-श्री.सुरेंद्र नामदेव धाबडे
15)सालेझरी
सरपंच-श्री.राजू तुळशीराम राऊत
उपसरपंच-सौ.रशिका सतीश भस्की


16)वेडगांव
सरपंच-श्री धिरेंद्र जानकिराम नागापुरे
उपसरपंच-सौ.संगीता अशोक राऊत

अशी माहिती अधिकृत सूत्रांनी कळवली आहे .

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!