कोरपना तालुक्यात अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

409

चंद्रपूर / कैलास दुर्योधन

कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीत आज अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य यांच्या नेतृत्वात प्रवेश केला.या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा सौ बेबीताई उईके,विधानसभा अध्यक्ष श्री अरुण भाऊ निमजे, ज्येष्ठ नेते श्री आबिद अली,तालुकाध्यक्ष श्री शरद जोगी,पक्षाचे कोरपना तालुक्याचे निरीक्षक श्री.जयंत टेमुर्डे,अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री मेहमूद मुसा,तालुका महिला अध्यक्षा सौ.रितिका ढवस उपस्थित होते.