चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयात एकाची जलसमाधी

2058

 

गडचीरोली / जिल्हा संपादक प्रशांत शाहा

 

गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव व सर्वात मोठे जलाशय कर्मवीर कन्नमवार जलाशय येथे आज इको पार्क बंद असतांना सुध्दा चामोर्शी तालुक्यातील वाघदरा येथील काही जवान मुले जंगलातून वॉटर फॉल मध्ये प्रवेश करून आंगोळीस गेले

या मध्ये विष्णू नाजूक गेडाम वय वर्ष २१ या युवकाचा मृत्यू झाला आहे या वेळी सोबती मित्र व भावंड विशाल गेडाम,अमर परचाके,अंकुश कुमरे, अजय पेंदोर,सर्व चामोर्शी तालुक्यातील वाघधरा येथील रहवासी उपस्तीत होते