Home Breaking News चंद्रपूर महानगरपालिकेचा संपूर्ण निकाल”…

चंद्रपूर महानगरपालिकेचा संपूर्ण निकाल”…

330

संपादक प्रशांत बिट्टूरवार

📍 प्रभाग क्रमांक एक
सरला कुलसंगे भाजप
राहुल विरुटकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
श्रुती घटे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
सुभाष कासनगोटूवार भाजप

📍 विवेक नगर प्रभाग 2
▪️सचिन कात्याल काँग्रेस
प्रतीक्षा सिडाम काँग्रेस
धिल्लन केळझरकर शिंदे सेना
शीतल गुरनुले भाजप

📍प्रभाग क्रमांक तीन
अ गट नितेश गवळे : भाजप
गट ब जितेंद्र कुलमेथे : भाजप
गट क आशा देशमुख : भाजप
गट ड सविता सरकार : भाजप

📍 बंगाली कॅम्प प्रभाग 4

रॉबिन बिस्वास : भाजप
संगीता भोयर : काँग्रेस
सारिका संदुरकर भाजप
जयश्री जुमडे : भाजप

📍प्रभाग क्र 5 विवेक नगर

पुष्पा उराडे भाजपा
सोनल धोबे काँग्रेस
वनश्री मेश्राम काँग्रेस
अभिषेक डोईफोडे काँग्रेस

📍प्रभाग 6 : इंडस्ट्रियल इस्टेट

1.राजलक्ष्मी कारंगल – bjp
2)सुनीता अग्रवाल – bjp
3) महेश झीटे – bjp
4) चंद्रशेखर रेड्डी – bjp

📍 प्रभाग क्रमांक 7 जटपुरा

1) श्वेता तोतडे उबाठा
2) आकाश साखरकर उबाठा
3) मनस्वी गीऱ्हे उबाठा
4) रवी लोणकर भाजप

📍प्रभाग 8 वडगाव
सौ. मनिषा विलास बोबडे
अजय निळकंठराव बल्की
सौ. प्रतिक्षा अक्षय येरगुडे
पप्पू देशमुख

📍प्रभाग 9 नगीनाबाग
राहुल पवाडे बीजेपी
सविता कांबळे बीजेपी
सुरेंद्र अडबाले काँग्रेस
महाडोले काँग्रेस

📍प्रभाग क्रमांक 10 एकोरी
अ गट
1) राहुल घोटेकर काँग्रेस
ब गट
2) संजीवनी वासेकर काँग्रेस
क गट
3) साफिया तवंगर काँग्रेस
ड गट
4) अझररद्दीन शेख एमआयएम

📍प्रभाग क्रमांक 11 भानापेठ
1) शीला सिडाम (काँग्रेस)
2) राहुल चौधरी (काँग्रेस)
3) सईदा ताजुद्दीन शेख (काँग्रेस)
4) संजय कंचर्लावार (भाजप)

📍प्रभाग क्रमांक 12 महाकाली

1 ) करुणा चालखुरे गट अ कांग्रेस
2 ) संगीता अमृतकर गट ब कांग्रेस
3 ) प्रज्वलंत कडु गट क भाजपा
4 ) नंदू नागरकर गट ड अपक्ष

📍13 प्रभाग – बाबुपेठ
A- कांग्रेस – विनोद लाभाने
B- बसपा – सोनिया उंदीरवाडे
C- वंचित – लता साव
D- कांग्रेस – राम यादव

📍 प्रभाग 14 भिवापूर
सौं. सिमताई पाटील ( काँग्रेस)
वसंतराव देशमुख (काँग्रेस)
वैशाली ताई चंदनखेडे (काँग्रेस)
सुनीलभाऊ खंडेलवार (काँग्रेस)

📍प्रभाग क १५ विठ्ठल मंदिर

अ गट- शोभाताई वाघमारे
ब गट- शुभम शास्त्रकार
क गट – राधा पुलगमकर
ड गट – भालचंद दानव

www.khabarbat.in

Don`t copy text!