Home Breaking News रेगडी हळदवाही क्षेत्रातील विविध गावात भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांची...

रेगडी हळदवाही क्षेत्रातील विविध गावात भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांची भेट…

193

रेगडी हळदवाही क्षेत्रातील विविध गावात भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांची भेट

खेड्या पाड्यावर एक फोन वर उपस्थित होणारा माणूस म्हणजे सुरेश भाऊ

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
लोकांनी मनमोकळा करत जुन्या आठवणीना उजाळा देत सुरेश भाऊ शहा हे कसे एका फोनवर आमचे दवाखान्याचे काम केले आणि आमच्या पेशन्ट चा जीव वाचला अशी प्रतिक्रिया लोकांना भेट घेण्यासाठी गेले असता कळाली
सुरेश भाऊ शहा हे भाजप चे सामान्य कार्यकर्ते मनून 1999 पासून या क्षेत्रात कार्यरत आहे सामाजिक बांधलीकी आणि विकासचा उत्तम संगम घडवून लोकांच्या मनात बसणारा हा सामान्य नेता आहे

निवडणूक येत असतात आणि जात असतात जय पराजय होत असतात परंतु कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न करता सतत लोकांसाठी काम करणे हे स्वभाव देखील झाले नाहीतर काही लोक फक्त निवडणूक आले कि सक्रिय होतात मग दिसत सुद्धा नाही परंतु सुरेश भाऊ शहा हे 24 तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतात मनुनच कि काय यावेळी स्थानिक क्षेत्राचा मुलगा मनून जि. प निवडणूक लढण्याचा आग्रह हा माझ्यापेक्षा लोकांचा जास्त असून आपण त्यासाठी निश्चितच तयार असून भाजप चा कार्यकर्ता मनून आपण सर्व जनतेला सोबत घेऊन या क्षेत्राचा कायापालठ केल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया सुरेश शहा यांनी दिली

Don`t copy text!