प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
हळदवाही रेगडी जिल्हापरिषद क्षेत्र सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
हळदवाही रेगडी जिल्हापरिषद क्षेत्राच्या आगामी जिल्हापरिषद निवडणूक करीता अनेक बाहेरील उमेदवार आपली बाजी मारण्या करीता धावपळ तर करत आहेत
मात्र या क्षेत्रात प्रत्येक गावात फक्त आणि फक्त आमचा सुरेश दादा पक्का असा नारा मात्र जोर धरत आहे.
विषय संपला, बाकीच्यांचा निव्वळ हवा,कारण इथे आहे सुरेश भाऊ शाहा आमचा असा युवा वर्ग देत आहेत नारा.
जिल्हापरिषद निवडणूक जवळ आल्याने सर्वच उमेदवार परिसरातील गावागावात भेटी गाठी सुरू केल्याचे दिसत आहे.मात्र या क्षेत्रात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक गावात मात्र सुरेश भाऊ शाहा यांचा परडा मात्र भारी असल्याचे दिसून येत आहे.
सर्वांच्या तोंडून उमेदवार यावेळी आपला क्षेत्राचाच असावा आणि तो सक्षम असावा जो सुरेश भाऊ आहेत त्यांना कोणताच दुसरा तोळ नाही अशी चर्चा सध्या हळदवाही रेगडी जिल्हापरिषद क्षेत्रात दिसून येत आहे.
खेड्या पाड्यावर एक फोन वर उपस्थित होणारा माणूस मनजे सुरेश भाऊ लोकांनी मनमोकळा करत जुन्या आठवणीना उजाळा देत सुरेश भाऊ शहा हे कसे एका फोनवर आमचे दवाखान्याचे काम केले आणि आमच्या पेशन्ट चा जीव वाचला अशी प्रतिक्रिया लोकांना भेट घेण्यासाठी गेले असता कळाली सुरेश भाऊ शहा हे भाजप चे सामान्य कार्यकर्ते मनून 1999 पासून या क्षेत्रात कार्यरत आहे सामाजिक बांधलीकी आणि विकासचा उत्तम संगम घडवून लोकांच्या मनात बसणारा हा सामान्य नेता आहे.
निवडणूक येत असतात आणि जात असतात जय पराजय होत असतात परंतु कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न करता सतत लोकांसाठी काम करणे हे स्वभाव देखील झाले नाहीतर काही लोक फक्त निवडणूक आले कि सक्रिय होतात मग दिसत सुद्धा नाही परंतु सुरेश भाऊ शहा हे 24 तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतात मनुनच कि काय यावेळी स्थानिक क्षेत्राचा मुलगा मनून जि. प निवडणूक लढण्याचा आग्रह हा माझ्यापेक्षा लोकांचा जास्त असून आपण त्यासाठी निश्चितच तयार असून भाजप चा कार्यकर्ता मनून आपण सर्व जनतेला सोबत घेऊन या क्षेत्राचा कायापालठ केल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया सुरेश शहा यांनी दिली.
या क्षेत्रातील रेगडी,माडेआमगाव,विकासपल्ली,चापलवाडा, पुसगुडा,मक्केपल्लि,मछली, पोतेपल्ली अशा विविध गावात सुरेश शहा यांनी सुमारे दीळ ते दोन कोटी रुपयाचे विकास काम प्रत्येक गावात केल्याचे बोलले जात आहे.
रेगडी येथे मागील दहा वर्षांपासून जनसंपर्क कार्यालय खोलून लोकांची सेवा ते निःस्वार्थ पणे करत आहे.







