गोंडपिपरी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष श्री. दीपक सातपुते यांचेकडून गोंडपिपरी तालुका भाजपा युवा मोर्चा मंडळ कार्यकारणी जाहीर…

157

प्रतिनिधी सिद्धार्थ दहागावकर 

गोंडपिपरी, दि. ०३
भारतीय जनता पार्टी गोंडपिपरी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष श्री. दीपक सातपुते यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा व राजुरा विधानसभाचे आमदार देवराव भोंगळे यांच्या सुचनेनुसार आज आपल्या गोंडपिपरी मंडळाच्या भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारणी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नावे जाहीर केले आहेत.

त्यानुसार गोंडपिपरी तालुका *भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष पदी राकेश पुन* उपाध्यक्ष पदी अमित भोयर, नरेश मानपल्लीवार,पंकज आमने, सरचिटणीस पदी गणेश मेरुगवार, अनिल काबेवार, चिटणीस पदी संकेत गौरकार, चंद्रकांत भोयर, सुजित चापले कोषाध्यक्ष पदी संतोष मुगलवार तर सदस्य पदी संदीप ढूमने, अजय झिरकुंटावार,पवन ढूमने, लोहचंद्र लोखंडे, विशाल कुडे, आत्माराम चापले, लिलाधार येलमुले, प्रवीण तेल्कापल्लीवार यांच्या नावांची घोषणा केली आहे.

या सर्व नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ.अशोकजी उईके, माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष मा. हंसराजभैय्या अहिर, आमदार देवरावदादा भोंगळे, जिल्‍हाध्‍यक्ष हरीशजी शर्मा, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष अमर बोडलावार, तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, उपाध्यक्ष सुहास माडुरवार, विजय शेरकुरवार, सुनील विरुटकर, चंद्रकला भोयर, सुनिता येग्गेवार, पोचमल्लू उल्लेंदला सरचिटणीस पदी निलेश संगमवार, सतीश वासमवार,निलेश पुलगमकर,भानेश येगेवार चिटणीस पदी संजय कोमावार, सुरेखा पिपरे, माधुरी गेडाम,नीलिमा कंदीकुरवार, संजना अम्मावार,योगिता वडस्कर, कोषाध्यक्ष पदी शितील लोणारे तर सदस्य पदी किशोर कोठारे,दत्तुजी धुडसे,अमोल बावणे,लक्ष्मण येलमुलवार, संजय येलमुलवार,मारोती शेंडे,यादव खेकारे, शाम पिंपरे, सत्यवान कांबळे,दिनकर भट्ट,परशुराम कुबळे, चरणदास पिपरे, दीपक ठेंगणे,कुलदीप रामगिरवार,रवींद्र खेडेकर,अजय जीरकुंटावार,सुनील मडावी, हर्षल पोटे, लीलाधर येलमुलवार,ओम लेनगुरे, किशोर फरकडे,रंजीत लांबळे,जोगेश्वर उपासे,शंकर खरबनकार,पंकज दुर्योधन, रुपेश लिंगे, कुशाब कानकाटे, कांचन गरपल्लीवार, शालु आत्राम, कोमल मुगलवार, अनुबाई आत्राम, मंगला टेकाम, सोनू सोमलकर, प्रशंषा गौरकार, माधुरी सिडाम,वीणाताई निखाडे, सपना तामगाडगे, नलिनी कोहपरे, सविता आस्वले, अर्चना गुडपल्ले, सुनिता कोटगले, रत्नमाला भाकरे, पुष्पा वेट्टी, महानंदा कवलकर, संगीता अम्मावार आदींनी अभिनंदन आहे.