गडचिरोली शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत कार्यकारणी गठित…

252

प्रतिनिधी नितेश खडसे
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशानुसार,मा.संजयजी मोरे साहेब शिवसेना सचिव यांचे सूचनेप्रमाणे,गडचिरोली जिल्ह्याची शिवसेना शिंदे गटाची (गडचिरोली- आरमोरी विधानसभा क्षेत्रातील) पदाधिकार्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली.ही कार्यकारिणी यादी जाहीर करतांना मा.आ.नरेंद्रजी भोंडेकर साहेब शिवसेना उपनेते तथा समन्वयक पुर्व विदर्भ,मा.किरणजी पांडव साहेब पूर्व विदर्भ संघटक,मा.आशिषजी देसाई साहेब पुर्व विदर्भ सह समन्वयक,मा.सहसरामजी कोरोटे साहेब शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख (गडचिरोली- चिमुर क्षेत्र) या मान्यवरांच्या सर्वानुमते, शिवसेना (शिंदे गट) गडचिरोली जिल्ह्यातील ( गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रातील) पदाधिकार्यांची अधिकृत यादी प्रसिद्धीस देवून जाहीर करण्यात आलेली आहे.
शिवसेना (शिंदे गट) गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकार्यांची नावे आणि पदे पुढीलप्रमाणे : –
पदाधिकाऱ्यांचे नाव पद कार्यक्षेत्र

संतोष मारोती गाँधोळे
विधानसभा प्रमुख
आरमोरी विधानसभा,
शैलेश केशवराव कोहाळे
संघटक आरमोरी विधानसभा,
रनेन रामेंद्र मंडल बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख,गडचिरोली आरमोरी विधनसभा क्षेत्र
सौ. बिजली अनंग मजुमदार
बंगाली जिल्हाप्रमुख आघाडी महीला,गडचिरोली आरमोरी विधनसभा क्षेत्र,प्रशांत प्रभात शाहा बंगाली आघाडी जिल्हा सचिव,गडचिरोली आरमोरी विधनसभा क्षेत्र,अनिमेष अश्वीनी बिस्वास बंगाली आघाडी उपजिल्हा प्रमुख गडचिरोली आरमोरी विधनसभा क्षेत्र,रोहित राम घोष बंगाली आघाडी युवासेना जिल्हाप्रमुख गडचिरोली आरमोरी विधनसभा क्षेत्र,अनुप अनुकुल भकत बंगाली आघाडी जिल्हा उपप्रमुख गडचिरोली आरमोरो विधनसभा क्षेत्र,अनामिका सुकुलु बंगाली आघाडी युवती जिल्हाप्रमुख गडचिरोली आरमोरी विधनसभा क्षेत्र,राकेश रबीन घरामी बंगाली आघाडी ता. प्र.चामोर्शी,राजेश गणपती विस्वास बंगाली आघाडी शहर प्रमुख चामोर्शी,किशोर कार्तिक घरामी बंगाली आघाडी ता. संघटक चार्मोशी,प्रदिप निर्मल सिकदार बंगाली आघाडी,देवरत स. मिश्री,बंगाली आघाडी ता. संपर्क प्र.चामोशी,राजु अनंत मंडल बंगाली आघाडी सहसंघटक चामोशी,सुचित्रा स. मिश्री बंगाली आघाडी महीला ता. प्रमुख चार्माशी,ब्यूटी विजय सरकार बंगाली आघाडी उप. ता. प्रमुख चार्माशी,उषा किशोर मल्लीक
बंगाली आघाडी महीला श.प्रमुख चामोर्शी,दिप्तीअभीजीत कर्मकार बंगाली आघाडी ता. सचित चामोर्शी,विशाखा आर, मंडल बंगाली आघाडी उपशहर प्र.चामोर्शी,अनामिका सहदेव मिस्री बंगाली आघाडी ता. संघटक चामोर्शी,पुष्पा असिम दास बंगाली आघाडी ता. सं. प्रमुख चामोर्शी,अनिता म. घरामी बंगाली आघाडी ता. समन्वय चामोर्शी,विनोद सुरेश मजुमदार बंगाली आघाडी ता. संघटक चामोशी,संत्यपाल परसुराम कुत्तरमारे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख गङ आरमोरी वि. क्षेत्र,स्वप्नील राजेंद्र चित्तलवार कामगार सेना जिल्हा प्र.गङ आरमोरी वि. क्षेत्र,
सलमान ईसराईल सिध्दीकी वाहतुक जि. प्रमुख
गङ आरमोरी वि. क्षेत्र साजिद शहीद शेख अल्पसंखांक जि. प्रमुख गङ आरमोरी वि. क्षेत्र उमेश जयेंद्र गोयल उप. जिल्हा प्रमुख गडचिरोली विधानसभा,
चेतन देवराव कारेकर उप. जिल्हा प्रमुख,गडचिरोली विधानसभा विशाल गिरधर दामपल्लीवार उप. जिल्हा प्रमुख आरामोरी विधानसभा श्रीकांत ओल्लालवार,नरेंद्र गौतम,विधानसभा समन्वयक आरमोरी विधानसभा
निखील देवाजी धोडरे तालुका प्रमुख चामोर्शी अमित दिवाकर यासलवार शहर प्रमुख चामोर्शी शहर नरेश राजारामजी बोडगेवार तालुका प्रमुख धानोरा
धानोरा तालुका विलास सिताराम दहलकर
शहर प्रमुख धानोरा कमलाकर नारायण चटारे
तालुका प्रमुख आरमोरी तालुका राजेश हरीराम गुल्ले
तालुका प्रमुख कुरखेडा अविनाश अरुण हुमने तालुका प्रमुख कोरची पुरुषोत्त्म विजय दीघोरे तालुका प्रमुख
वडसा गुनाजी मुखरु बोरकुटे तालुका प्रमुख गडचिरोली
दिनेश जेठा उईके शहर प्रमुख वडसा अर्चना संतोष गोंधोळे महिला जिल्हा प्रमुख आरमोरी विधानसभा या प्रमाणे नियुक्ती प्राप्त झाले.