चंद्रपूर शहरातील हॉटेल प्याराडाईस मध्ये भीषण आग…
प्रतिनिधी गौरव मोहबे
चंद्रपूर:
शहराचा तुकूम परिसरातील प्याराडाईस रेस्टॉरंट ला भीषण आग लागली
ही आग आज सकाळी सहा वाजताच्या सुमारे लागली असल्याची माहिती आहे
आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असे बोलले जात आहे
आग लागताच पाहून परिसरातील नागरिकात एकाच खळबळ उडाली.
आग लागण्याची माहिती महा नगर पालिकेला देण्यात आली
आग आटोक्यात आणण्या करीता अग्निशम दल ठाण्यात झाली असून सध्या आग आटोक्यात आली
सदर घटनेत हॉटेल चे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे
घटनेची पुढील तपास तुमूम पोलिस करत आहे








