गोर-गरीब कुटुंबांच्या लग्न कार्यासाठी खाद्य तेलाच्या पिप्याची मदत… युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांचा पुढाकार..

652

चिमूर:  विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते तथा श्री.दिवाकरभाऊ निकुरे यांनी गोर-गरीब कुटुंबांना मदत करण्याचा निश्चय केला असून त्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील तळोधी(बा.) येथील श्री.तुषारजी पांडुरंग रक्तशिंगे,श्री.मनोहर नारायण महाडोळे,श्री.दुर्योधनजी कारुजी राऊत,श्री.विजय मंगरूजी नेवारे,गोविंदपूर येथील श्री.पुंडलिक परसराम खांडेकर,श्री.वैभवजी चंद्रकांत कामडी,सावरगाव येथील श्री.प्रेमदासजी श्रीराम नंदनवार,श्री.भिवाजी संपत चचाने,जनकापूर येथील श्री.अनिलजी पडोळे,चिंधीमाल येथील श्री.पंचशील बाबुरावजी शेंडे,कच्चेपार येथील श्री.नानाजी दामोजी पोहणकर,कोजबी येथील श्री.शालिकजी तूळशीराम शेंडे यांच्या लग्नकार्यासाठी यांच्या परिवाराला खाद्य तेलाच्या पिप्याची व्यवस्था करून दिली.

या वेळेस या सर्वांनी श्री.दिवाकरभाऊंचे आभार मानले …!
या वेळेस
प्रदेश युवक काँग्रेस सहसचिव मा.नितीन कटारे,सावरगाव ग्रा.पं.चे सदस्य मा.कविताताई राऊत,गोविंदपूर ग्रा.पं.चे सदस्य मा.अमजदजी शेख,देशोन्नति दैनिक वार्ताहर मा.भारतभाऊ चुनारकर,जिल्हा युवक काँग्रेस महासचिव मा.सागर खोब्रागडे,युवा काँग्रेस कार्यकर्ते मा.संतोष बोडने,मा.श्याम बागडे,मा.अक्षय चौधरी,मा.लोकेश मेश्राम,श्रेयश शेनमारे,मा.मुकेश रामटेके ई उपस्थित होते.