Home Breaking News ब्रेकिंग न्युज: चामोर्शी तालुक्यात शेतकऱ्याची आपल्याच शेतात आत्महत्या..

ब्रेकिंग न्युज: चामोर्शी तालुक्यात शेतकऱ्याची आपल्याच शेतात आत्महत्या..

1200

ब्युरोचीफ प्रशांत शाहा

रेगडी: चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे काल रात्रीच्या सुमारास एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दिगंबर नरोटे(वय वर्ष 42) असे मृत्यूकाचे नाव असून त्यांच्या पच्यात पत्नी,दोन मुलं असा बराच मोठा आपत्ती परिवार आहे.

मृत्यूक हे रेगडी येथील गाव मुखीया फकरी जी नरोटे यांचे भाऊ होते. दिगंबर नरोटे यांच्या मृत्यूने संपूर्ण रेगडी गावात शोककळा परसलेला आहे. घटनेची माहिती पोलीस मदत केंद्र रेगडी येथे नोंदविण्यात आली असून रेगडी पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी घटनास्थळी जाऊन मोका पंचनामा करून मृत्यूकाला शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालयात चामोर्शी येथे पाठविण्यात आले आहे. घटनेची पुढील तपास पोलीस मदत केंद्र येथील कर्मचारी करीत आहेत.

Don`t copy text!