इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कार्यालयात हद्द-एक मर्यादा या चित्रपटाचे प्रमोशन…

630

चंद्रपुर: एस.के.चित्रपट निर्मित “हद्द-एक मर्यादा” हा चित्रपट येत्या 15 ऑक्टो.2022 ला प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात प्रदर्शित होत आहे. आज आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कार्यालयामध्ये हद्द-एक मर्यादा या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले.

यावेळी इंडिया दस्तक न्यूज टीव्हीचे मुन्ना तावाडे, इंजि. नरेंद्र डोंगरे, सुरज पी दहागावकर, प्रलय म्हशाखेत्री, श्याम म्हशाखेत्री, शीतल भगत आणि हद्द-एक मर्यादा चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम खोब्रागडे, देवा बुरडकर, विनोद शेंडे उपस्थित होते.