अंगणात आलेल्या नाग सापाला सर्पमित्राकडून जीवनदान…

1179

शरद कुकुड (भंगाराम तळोधीकार)

गोंडपिपरी: गटमि नंदनवर्धन येथे आज स्वत: नाग सापाला सर्पत्र चार जीवनदान आले. सविस्तर असे की, नंदवर्धन येथिल चंद्रशेखर कुरवडकर यांच्या अंगणात जनावरांचा चारा असलेल्या ढोलीमध्ये नागठाण मांडून बसून होता. कुरवटकर यांनी जनावरांसाठी चारा काढण्यासाठी त्यांना नाग साप दिसला. नाग सापसाच कुरवटकर खेदले. त्यांनी सागराडे झाडे, मयूर खरबनकार ,अभी आका या सर्पमित्र भ्रमणध्वनीने दिली. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने नाग सापाला पकडून सापाला मुक्त अधिवासितमित्र दिले.