Home Breaking News तंटा मूक्त समिती , ग्राम पंचायत,तसेच महिला बचत गटांना दरीपंजी वाटप

तंटा मूक्त समिती , ग्राम पंचायत,तसेच महिला बचत गटांना दरीपंजी वाटप

406

गोंडपिपरी : महिला सक्षमीकरणासाठी शासन अनेक योजना राबवित आहे.रोजचे उद्योग व्यवसाय करीत असतांना महिलांना एकत्रित येऊन बसून काम करण्यात मदत म्हणून जि प. जिल्हा निधी अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील बचत गट महिलांना जि.प.सदस्या सौ वैष्णवी अमर बोडलावार यांच्या हस्ते पं स.सभागृहात दरीपंजी वाटप करण्यात आली.

यावेळेस तिथे गोंडपिपरी पं स.चे संवर्ग विकास अधिकारी श्री शेषराव बूलकूंडे, विस्तार अधिकारी शिंदे, उमेदचे तालूका समन्वयक, कर्मचारी, ग्रामसंघाचे महिला, बचत गटाचे महिला उपस्थित होते. सौ वैष्णवी अमर बोडलावार यांच्या हस्ते पं स.सभागृहात दरीपंजी वाटप करण्यात आली.

यावेळेस तिथे गोंडपिपरी पं स.चे संवर्ग विकास अधिकारी श्री शेषराव बूलकूंडे, विस्तार अधिकारी शिंदे, उमेदचे तालूका समन्वयक, कर्मचारी, ग्रामसंघाचे महिला, बचत गटाचे महिला उपस्थित होते.

Don`t copy text!