ब्रम्हपुरी तालुका युवासेना-युवतीसेना आढावा बैठक संपन्न…

415

ब्रम्हपुरी- येथे 17 ऑक्टोबर ला युवासेना वर्धापनदिनी युवासेना आढाव बैठक संपन्न झाली. कार्यक्रमाला उपस्थित मा.नित्यानंदजी त्रिपाठी साहेब युवासेना जिल्हा विस्तारक मा.तृष्णाताई गुजर युवतीसेना जिल्हा विस्तारक
श्री अमोलजी गुजर, मा.हर्षलभाऊ शिंदे जिल्हा प्रमुख चंद्रपुर, श्री पप्पूभाऊ सारवण जिल्हा समन्वक युवासेना
श्री मिलिंद भणारे उपजिल्हा प्रमुख शिवसेना
शिवसेना तालुका प्रमुख श्री नरूभाऊ नरड
मान्यवरांनी सर्व युवासैनिकाना मार्गदर्शन केले

ब्रम्हपुरी शहरात गांधीनगर,विद्यनागर आणि देलनवादी या वॉर्डात युवासेना शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.

-प्रतिभा मैंद
(7972250918)