राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर तर्फे चंद्रपुर महानगर पालिका मधील उप आयुक्त श्री. विशाल वाघ यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी नगरसेवक संजय कंर्चलावर यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज चंद्रपूर पोलिस अधिक्षक मा. अरविंद साळवे साहेब यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,सौ.बेबीताई उईके महिला जिल्हाध्यक्षा,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे,डी. के आरिकर, दिपक जयस्वाल गटनेता महापालिका,सुनिल दहेगांवकर, सौ.ज्योती रंगारी महिला शहर अध्यक्षा,प्रदिप रत्नपारखी युवक अध्यक्ष, सौ.प्रज्ञा पाटील युवती अध्यक्षा,माणिक लोणकर,सौ. मंगला आखरे नगरसेविका महापालिका, संजय वैद्य माजी नगरसेवक, राजेंद्र आखरे माजी नगरसेवक,पंकज जगताप, प्रियदर्शन इंगळे, उपस्थित होते.
Home Breaking News नगरसेवक संजय कंर्चलावर यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,चंद्रपुर...






