चंद्रपूर- चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा वर्धा नदीवरील मुंगोली उड्डाणपूलवेकोली कर्मचारी यांच्या रहदारीचा मार्ग आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून वर्धा नदी भरून वाहत आहे, या पुलावर दुर्घटना झाल्यास जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या दुर्लक्षित व अपघाताला आमंत्रण देणा-या पुलाकडे प्रशासन व वेकोलीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Home Breaking News चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा वर्धा नदीवरील पुल नादुरूस्त; लोकांच्या जिवितास धोका…