ब्रेकिंग: मृतावस्थेत आढळला व्यक्तीचा मृतदेह..भद्रावती तालुक्यातील माजरी येथील घटना…

514

भद्रावती :घरातच मृतावस्थेत एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने माजरी वसाहतीमध्ये एकच खळबळ उडाली. साईनाथ अमृतलाल नगराळे (58) रा. माजरी वसाहत असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार साईनाथ हे युको बँकेतील कर्मचारी असल्याचे कळते. त्यांना दारूचे व्यसन होते.पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असुन तपास सुरू आहे