Home Breaking News १९ वर्षीय मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या…

१९ वर्षीय मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या…

1235

विदर्भ ब्युरोचीफ प्रशांत शाहा

चामोर्शी: चामोर्शी तालुकाच्या मुख्यालयापासून जवळच असलेल्या आमगाव महाल येथे आज एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. रोशन गोपीनाथ मोहूर्ले वय वर्ष 19 हा मुलगा घरी कुणीच नसतांना आज सकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

मृत्यचे कारण अजूनही कळलेलं नाही. पुढील १९ वर्षीय मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या चामोर्शी पोलीस करत आहे.

Don`t copy text!