Home अहेरी

अहेरी

  कमलापूर येथील हत्ती गुजरातमध्ये नेण्याचा प्लान रद्द होईल : ना. विजय वडेट्टीवार.

  अहेरी तालुक्यातील #कमलापूर हत्ती कॅम्पमधील आठ हत्ती गुजरात राज्यातील जामनगर येथे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उभारण्यात येत असलेल्या खासगी प्राणी संग्रहालयात ठेवले जाणार असल्याची माहिती मिळाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. परंतु, आता तिथेच...

  प्लास्टिक विरोधात जनजागृतीसाठी युवकाचे देशभर पायी भ्रमण .. आतापर्यंत १६ राज्यांचा प्रवास पूर्ण. ...

  अहेरी : नागपुर जिल्यातील कामठीचा १९ वर्षाचा तरुण मागील वर्षापासून देशभ्रमणाला निघाला आणि ते सुद्धा पायी. ऐकून विश्वास बसणार नाही. मात्र, या तरुणाने आतापर्यंत १६ राज्यांचा प्रवाससुद्धा पूर्ण केला आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी कसा...

  सागर रामगोनवर यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

  0
  अहेरी: टायगर ग्रुप चे कोषाध्यक्ष सागर भाऊ रामगोनवर यांच्या वाढदिवसानिमित्य उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे स्वतः सागर यांनी आतापर्यत २५ वेळा रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. सदर...

  गडचिरोली जिल्ह्यातील रक्तदानात अग्रेसर असणारी संस्था म्हणजे टायगर ग्रुप…. आजपर्यंत टायगर ग्रुपच्या माध्यमातून...

  प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) अहेरी: अहेरी सामान्य रुग्णालय येथे भाग्यश्री सुरेश मडावी या महिलेला AB पॉसिटीव्ह रक्ताची अत्यंत आवश्यकता होती. गेल्या २४ तासापासून रक्त कुठेही उपलब्ध होत नव्हते. कारण रक्तदानासाठी पुढे येणारी माणसे कोविड-19...

  संविधान दिनानिमित्त धनंजय मुंजमकर यांच्याकडून टायगर ग्रुपला संविधानाच्या प्रती भेट…

  0
  अहेरी: तालुक्यातील आल्लापल्ली येथे संविधान दिनाच्या निमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुरेंद्र शेळके, कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून कलाम शेख तसेच सह उदघाटक म्हणून समाजसेवक धनंजय मुंजमकर उपस्थित होते. संविधान...

  वांगेपल्ली रस्त्यावर रोवनी करून शासन व प्रशासनाचा वेधले लक्ष…

  0
  अहेरी:- अहेरी - महागाव मुख्य रस्त्यापासून वांगेपल्ली कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठं मोठे जीवघेणा खड्डे निर्माण झाले असून रहदारीस ग्रामस्थांना व बाहेरील ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ता दिपक सुनतकर यांनी...

  शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम अशा पिढीची निर्मिती आवश्यक:-जि.प. अध्यक्ष कंकाडालवार…

  0
  -प्रीतम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) अहेरी . शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम अशा पिढीची निर्मिती आवश्यक आहे. दृष् समर्थ भारत घडविण्यासाठी व शारिरीकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी युवक, युवतीना व्यायामशाळा प्रभावी माध्यम ठरेल, असे प्रतिपादन जिप अध्यक्ष...

  जागतिक आदिवासी दिनानिमित्त फळ वाटप..

  प्रीतम गग्गुरी(प्रतिनिधी) आल्लापल्ली: आज ०९/०८/२०२१ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्य डॉ. कन्ना मड़ावी सर यांच्या उपस्थितीत व् सामाजिक कार्यकर्ता विकास तोडसाम यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी ग्रामीण रुग्णालयात आज फळ वाटप करुन जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला...

  अहेरी खमनचेरू या मार्गाच्या देखभालीकडे सातत्याने होत आहे दुर्लक्ष… 

  प्रितम गग्गुरी प्रतिनिधी अहेरी खमनचेरू या मार्गाच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे. या 7 किमीच्या प्रवासादरम्यान रस्त्यात असंख्य खड़े दिसून पडतात. यात वाहन चालवताना वाहवानधारकांना मोठी कसरत करावी लागत...

  जिल्हा ग्रामीण रुग्णालय, अहेरी येथे जागतिक रक्तदान दिन रक्तदान करून साजरा..

  प्रितम गग्गुरी (आल्लापल्ली प्रतिनिधी) जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे जिल्हा ग्रामीण रुग्णालय अहेरी येथील रक्तकेंद्र ( Blood Center ) अहेरी जागतिक रक्तदाता दिवस प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात...

  Recent Posts

  Don`t copy text!