पातुर शहरातील विविध विकास काम करण्यात यावे यासाठी नगरपरीषद बांधकाम सभापती सौ.तुळसाबाई गाडगे यांची...
अतिशकुमार वानखडे(जिल्हा प्रतिनिधी)
अकोला:- स्थानिक स्वराज्य संस्था नियुक्त (विधानपरिषद) आमदार मा.गोपीकिशन बाजोरिया यांना पातुर नगरपरीषद बांधकाम सभापती सौ.तुळसाबाई गाडगे यांच्या शिष्ट मंडळाने भेट घेऊन पातुर शहरातील विविध विकास कामासंबधी त्यांच्या पत्राद्वारे मागण्या केल्या.
त्यामध्ये पातुर ते...
पंचगव्हाण परिसरात कपाशीवर बोंड अळी; पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी
संघपाल गवारगुरु
जिल्हा प्रतिनिधी अकोला
तेल्हारा तालुक्यातील
पंचगव्हाण परिसरात कपाशीवर बोंड अळी आल्याने आता शेतकरी पूर्णपणे खचून गेला आहे. पावसाच्या अस्मानी संकटाने या परिसरात पावसाळ्यात अति दृष्टीने कापूस,मुंग,सोयाबीन,उडीद आदी पिकांवर फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा वाली कोण आहे?...
बोंड अळीने ८०% कपाशी नष्ट
संघपाल गवारगुरु
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला, ता.२८
बोंड आळी मुळे अकोला जिल्ह्यातील ८० टक्के कपाशी नष्ट झाली असल्याचे अहवाल कृषी विभागाने राज्य शासनाकडे सादर केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राज्यशासन शेतकऱ्यांना या संकटात कोणती मदत करते याकडे...
पंचगव्हाण येथे शाही संदल साजरा…
संगपाल गवारगुरु
जिल्हा प्रतिनिधी अकोला
तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण नरसीपुर येथे शाही संदल दरवर्षी प्रमाणे साजरा करण्यात येतो covid-19 मुळे हा कार्यक्रम नेक नाम बाबा दर्गावर साजरा करण्यात आला होता.
तसेच तेल्हारा तसीलचा पदभार सांभाळणारे नायब तहसीलदार राजेश...
फेसबुक वर्हाडी कट्टा च्या चौथ्या स्नेहमिलन सोहळ्यात गरजले सत्यपाल महाराज…
संघपाल गवारगुरु
जिल्हा प्रतिनिधी अकोला
वर्हाडी साहित्यात समाज परिवर्तनाची ताकद
देशाच्या स्वातंत्र आंदोलनात जसा विदर्भाने सहभाग दिला तसाच सहभाग परिवर्तनात वर्हाड चा असुन वर्हाडी साहित्यात समाज परिवर्तनाची ताकद असल्याचे प्रतिपादन सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनी केले .
संत...
दानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली
संगपाल गवारगुरू
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या कोल्हापूर येथील ऋषिकेश जोंधळे, आणि नागपूर जिल्ह्यातील अंबाळा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले. ऐन दिवाळीच्या दिवशी 20 आणि 28 वर्षाचे असलेले हे
सुपुत्र शहीद झाल्याने संपूर्ण...
नायब तहसीलदार राजेश गुरव ने दिवाळीला गाव घेतले दत्तक
संघपाल गवारगुरु:-तालुका प्रतिनिधी तेल्हारा
आज दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर तेल्हाऱ्याचे संजय गांधी निराधार योजनेचे नुकताच पदभार सांभाळणारे नायब तहसिलदार राजेश गुरव यांनी तेल्हारा तालुक्यातील आदिवासी पुनर्वसित उमरशेवडी व तलाई गावाला भेट देऊन अडचणी जाणून घेण्यासाठी गेले...
प्राचार्याने केली महीला प्राध्यापिकेकडून शरीरसुखाची मागणी
मूर्तिजापूर: गाडगे महाराज महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य यांनी पदाचा दुरुपयोग करीत महिला प्राध्यापक यांची विविध कामात अडवणूक करीत शरीर सुखाची मागणी करीत असल्याच्या तक्रारीवरून प्राचार्य विरुद्ध आज, ता. २३ नोव्हेंबर रोजी स्थानिक सिटी पोलीस ठाण्यात...