HomeBreaking Newsएका कोरोनाबाधिताच्या मृत्यूसह गडचिरोली जिल्ह्यात आज ८० नवीन कोरोना बाधित...५१ कोरोनामुक्त

एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूसह गडचिरोली जिल्ह्यात आज ८० नवीन कोरोना बाधित…५१ कोरोनामुक्त

आज जिल्हयात 80 नवीन बाधित आढळून आले. तर आज 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. 1 नवीन मृत्यू मध्ये गडचिरोली तालुक्यातील सर्वोदय वार्ड येथील 76 वर्षीय पुरुष असून ते मधुमेहाने ग्रस्त होते.
नवीन 80 बाधितांमध्ये गडचिरोली 33, अहेरी 18, आरमोरी 9, भामरागड 2, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 2, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 2, सिरोंचा 0 व वडसा येथील 9 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील स्थानिक 5, स्नेहानगर शिवमंदिर जवळ , गोकुलनगर 5, अयोध्यानगर 2, बालाजीनगर 1, कॅम्प एरिया 1, स्नेहा वार्ड 1, रेड्डी गोडाऊन जवळ 2, रामनगर 3, बसेरा कॉलनी 1, साईनगर 2, लक्ष्मीनगर 1, रामपुरी वार्ड 1, सोनापुर कॉम्पलेक्स 1, सर्वोदय वार्ड 2, पोर्ला 1, माथुराननगर 1, आयटीआय चौक 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 14, आलापल्ली 2, महागाव 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 7, बस स्टॉप जवळ 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये हिंडेवाडा 1, येला 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये टिचर कॉलनी हनुमान नगर 1, स्थानिक 1, आष्टी 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये गरपल्ली 1, स्थानिक 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये मोहुर्ली 1, स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, माता वार्ड 3, कस्तुरबा वार्ड 1, अरुणनगर 1, कोरेगाव 1, हनुमान वार्ड 2, असा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 1 जणाचा समावेश आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!