चंद्रपूर येथे Adv.अभिजित वंजारी यांची प्रचार सभा

0
229

✍️ महेश रंगारी

Advertisements

नागपूर विभाग पदविधर मतदार संघातून काँग्रेस ..राष्ट्रवादी. शिवसेना व घटकपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार Adv अभिजित गोविंदराव वंजारी यांच्या निवडणूक प्रचारार्थ महत्वपूर्ण बैठक दि 25/11/2020 रोजी सायंकाळी 5.00वाजता राधाकृष्ण हॉल नागपूर रोड चंद्रपूर येथे मा विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा,मा बाळूभाऊ धानोरकर खासदार चंद्रपूर जील्हाचे कांग्रेस प्रभारी किशोर गजभिये सर चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष. प्रकाश देवतळे जी व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली आहे.

Advertisements

या प्रचार सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस कमिटी चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी केले आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here