कोरपना ते हातलोणी रस्त्याचे मा आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन

0
170

 

राजुरा (ता.प्र) :- कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कोरपना ते हातलोणी रस्ता सा. क्र. 0/00 तेे 1/250 कि. मी (ग्रा. मा. 53) चे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे आमदार सुभाष धोटे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी प. स. सभापती सौ. रुपालीताई तोडासे, जि. प. सदस्य सौ. कल्पनाताई पेचे, सौ. विणाताई मालेकर, पं. स. उपसभापती सौ. संध्याताई आस्वले, पं.स माजी सभापती तथा सदस्य श्री श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीधरराव गोडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर संचालक श्री विजयराव बावणे, उपसरपंच सौ. रुंदाताई मालेकर, माजी जि स उत्तमराव पेचे, घनश्याम नांदेकर, भाऊजी पाटील चव्हाण, अनिल गोडे, यादव दरने, विलास आडे, रसलुभाई, शगिर भाई, शामलाल कोहचाटे सरपंच रामचंद्र ठाकरे, सौ विणाताई टेकाम सरपंच, प्रशांत लोडे,निसार भाई, अविनाश गोवारकर, शंकरपाटील पेचे, भारत चन्ने, नितीन बावणे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here