शहीद बाबूराव शेडमाके यांना भाजपातर्फे अभिवादन

0
118

 

चंद्रपूर प्रतिनिधी/कैलास दुयाँधन

1857 च्या लढ्यातील चंद्रपूरचे आदिवासी क्रांतिकारी बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांची आज शहीद दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर तर्फे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शहीद भूमी जेल परिसर चंद्रपूर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय राऊत, खुशाल बोन्डे, युवा नेते रघुवीर अहीर, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके समितीचे श्री दयालाल कन्नाके, श्री अशोक तुमराम, श्री अनिल शिडाम, श्री प्रवीण गेडाम, दिवाकर शिडाम, सचिन आत्राम , शीतल कुळमेथे, एकनाथ कन्नाके व नगरसेविका सौ ज्योतीताई गेडाम, आदिवासी नेते श्री गणेश गेडाम, राजेंद्र खांडेकर, विकास खटी, तुषार मोहुर्ले, राहुल बोरकर, प्रणय डंभारे, यश ठाकरे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here