गोंडपीपरी यंग ब्रिगेडची विट्ठलवाडा येथे शाखा स्थापन

0
311
Advertisements

अध्यक्षपदी संतोष उराडे, तर उपाध्यक्ष पदी भूषण अवथरे

धाबा / अरूण बोरकर

Advertisements

गोंडपीपरी तालुका प्रशासनाच्या कामकाजावर करडी नजर यंग ब्रिगेडच्या माध्यमातून ठेवली जाणार आहे. तसेच प्रत्येक गावची समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न यंग ब्रिगेड गोंडपीपरी च्या माध्यमातून होणार आहे. त्याकरीता तालुक्यातील गावागावात यंग ब्रिगेड शाखा स्थापन करण्यात येत आहेत, अश्यातच आज

गोंडपीपरी तालुक्यातिल विट्ठलवाडा गावात गोंडपीपरी यंग ब्रिगेडचे संस्थापक तथाअध्यक्ष सूरज भाऊ माडुरवार यांच्या नेतृत्वात
शाखा गठीत करण्यात आली विट्ठलवाडा शाखा अध्यक्षपदी संतोष उराडे तर उपाध्यक्ष पदी भूषण अवथरे यांची निवड करण्यात आली
यावेळेस निकेश बोरकुटे,प्रमोद दुर्गे , प्रज्वल दुर्गे, सुमित बांबोळे, प्रज्वल शेंडे, भारत देवतळे, भीम देवतळे, मनोज दुर्गे , प्रशिक निमसरकर, सुरज दुर्गे, प्रशिल दुर्गे, राहुल शेंडे ,सुमेध जुलमे,नबात सोनटक्के सहित अन्य सद्स्य उपस्तीथ होते.

 

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here