Advertisements
काल सकाळी होते पाविमुरंडा परिसरात पत्रके
Advertisements
गडचीरोली/जिल्हा संपादक प्रशांत शाहा
चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत केंद्र अंदार्गत रेगडी ते गरंजी या मार्गावर्ती काल सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पत्रके व बॅनर टाकले असून या पत्रकेत मागील आठवड्यात पोलीस खबरी असल्याचे सांगून शकाराम नरोटी या इसमाचा हत्या करण्यात आली होती
त्या हत्ये विषयी पत्रकेत नक्षल्यांनी शकाराम नरोटी हा इसम c-60 पथकाला व पोलिसांना आमची खबर देत होता म्हणून आम्ही त्याला मारले आहे,पोलिसांना आमची खबर देऊ नका,अन्यथा आम्ही अशेष त्याला मौत देणार असे नक्षल्यांनी टाकलेल्या पत्रकेत लिहिले आहे
भारत की कम्युनिस्ट पार्टी माओवादी कसनसुर एरिया कमेटी असे या पत्रकेत लिहिलेले आहे
Advertisements
Advertisements