Advertisements
चंद्रपूर
Advertisements
जिल्हा कारागृहातील 71 कैदी व एक कर्मचारी यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जेल प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेन दिवस वाढतचं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2074 आहे तर 1176 कोरोनातून बरे झाले आहेत, 873 वर उपचार सुरू आहे आणि आज 178 बाधितांची नोंद झाली व आता पर्यंत 25 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं यावेळेस मोहर्रम जिल्हा कारागृहात गैबी शाह वली यांच्या पवित्र दर्गाह आहे व त्यांचे हजारो नागरिक दर्शन घेत असतात. परंतु कोरोनामुळे यावेळचा उर्स रद्द करण्यात आलं.
कोरोना विषाणू जिल्हा कारागृहात शिरला आहे . कारागृहातील १ कर्मचारी सह ७१ बंदिस्ताना कोरोनाची लागण झाली आहे. इतर बंदिस्ताचे तपासणी करणे सुरू आहे.
Advertisements
Advertisements