गोंडपिपरी
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणार्या एका अग्यात वाहनाने धडक दिल्याने दोन गायींचा मृत्यू झाला.काही वेळापुर्वीच जुन्या नगरपंचायतीसमोर मुख्य मार्गावर हि घटना घडली.
गोंडपिपरीत सध्या हायवेचे काम सूरू आहै.त्यामुळ एका बाजूनच वाहतूक सूरू आहे.
अशात काही भरधाव वेगान वाहन चालवितात.
त्यावर कुणाचच नियंत्रित नसल्यान गंभीर स्थीती निर्माण झाली आहे,
आज रात्री आठ वाजता मद्यधुंद अवस्थेत वेगान येणाऱ्या कारने मार्गावर असणाऱ्या दोन गायींना उडवले,यात दोघींचाही जागीच मृत्यू झाला.
यावेळी वाहनचालक फरार झाला.
पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली.
गोंडपिपरीत नगरपंचायत,व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्षामुळ मोकाट जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.सोबत वाहतुकीवर पोलीसांच नियंत्रण नसल्याने नगरात चिंतेच वातावरण आहे,
धडक देणारा वाहनचालक हा ताताडीन फरार झाला.पोलीसांनी उशीर केल्यान तो सापडू शकला नाही.
या घटनेनंतर नागरिकांनी प्रंचड संताप व्यक्त केला आहे.
Advertisements
वेगवान कारच्या धडकीत दोन गायीचा मृत्यू..
RELATED ARTICLES
Recent Comments
Advertisements
Advertisements