Home Breaking News चामोर्शी तालुक्यातील सर्व क्रिकेट खेळाडूना GDPL खेळण्याची सुवर्ण संधी…

चामोर्शी तालुक्यातील सर्व क्रिकेट खेळाडूना GDPL खेळण्याची सुवर्ण संधी…

292

चामोर्शी तालुक्यातील सर्व क्रिकेट खेळाडूना GDPL खेळण्याची सुवर्ण संधी

प्रतिनिधी सतीश कुसराम

सर्व क्रिकेट खेळाळूना कळविण्यात येते की, लॉईड मेटल यांचेमार्फत होणारी GDPL सत्र दोन क्रिकेट स्पर्धा हंगाम साठी चामोर्शी तालुका संघाची 3 निवड चाचणी हरडे कॉलेज चामोर्शी येथे 13/11/2025 तारखेला होणार आहे
तरी सर्व क्रिकेट प्रेमी व इच्छुक खेळाडूंनी चाचणी करीता हजर रहावे
अशी आव्हान पोलिस विभागाने केली आहे.

Don`t copy text!