घोट रेगडी मार्गावरील माडे आमगाव फाटा येथे प्रवासी निवारा द्या- – रा.मा.अ.सं.यू .मो जिल्हाध्यक्ष प्रशांत शाहा…

678

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष प्रशांत शाहा यांची मागणी

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट

देश स्वतंत्र होऊन आपण छेयात्तरी गाठलो असलो तरी मात्र जिल्ह्यातील अनेक विकास काम मात्र खोळंबल्या दिसत आहे
अश्यातच रेगडी घोट मार्गावर येत असलेल्या माडे आमगाव फाट्यावर अजूनही मात्र प्रवासी निवारा नाही
प्रवाशांना उन्हा तान्हात जंगलातील झाडांचा आश्रय घेऊन बस ची वाट पाहत रहावा लागते
माडे आमगाव येथील अनेक वयो वृध घोट किंवा रेगडी येथे शासकीय कामकाज व बँकेत जाण्याकरिता नेहमीच रस्त्यावर बसून दिसत असल्याचे चित्र आहे इथे अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे
तरी शासनानी त्वरित माडे आमगाव फाटा येथे प्रवासी निवारा बनवून द्यावी अशी मागणी माडे आमगाव येथील गावकरी व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाचे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष प्रशांत शाहा यांनी केली आहे.
भारत देश स्वतंत्र होऊन छैयात्तरी घाटलो आहोत
आम्ही अजून किती प्रतिक्षा करायची,आमच्या वयो वृध यांना कमालीचा अडचण सहन करावा लागत आहे,आता तरी आम्हाला प्रवासी निवारा द्या-सरपंच अमोल पुंगाटी माडे आमगाव.