चीफ एडिटर प्रशांत शाहा
मोबाईल
एका मुलाला शाळेत शिक्षक विचारतो ,
राहुल तुझ्या आई वडील काय काम करतो,
मुलगा उटतो आणि सांगतो मला आई वडील नाहीत,
शिक्षक, अरे अस का बोलतो तुझे आई वडील असून नाही मनतो,
मुलगा, सर मी शाळेतुन घरी जातो माझी आई सतत मोबाईल बघत असते
मी घरी गेलेवर दप्तर ठेवतो आणि हात पाय दुतो आई बोलतो आई मला भुक लागले आहे, आई म्हणते थांब थोड ,मग मी बसतो, आईच फोन बघून झाल्यावर .उटते मला
चहा बिस्किट, देते, खायला थोडे वेळेने माझ्या बाबा येतात, माझ्या बाबा पण सतत हातात फोन, सारखे फोन वर बोलत असतात,
मी बाबा जवळ जातो बाबा माझा आभ्यास घे ना बाबा मला ओरडून बोललात गप्प बस मला खूप काम आहे,
गप्प बसतो जरा वेळाने आई जवळ जातो आई मला भुक लागलं आहे,
मग आई मसला भात बनवते,हॉटेल मधून जेवन मागवते,
रविवारचा सुट्टी असतो मी बाबाला बोलतो बाबा चलना बाहेर फिरायला. .
बाबा बोलतो ओरडून गप्प बस आभ्यास करत बस. …
आई बाबा मला जवळ घेत नाहीत मला आईच्या कुशीत झोपयच आहे..
मांडीवर बसयच आहे,
बाबा सोबत फिरायला जाईच आहे बाबा सोबत खेळायचा आहे. .
आई मला गोष्टी सांगत नाही,
शिक्षकाला खूप वाईट वाटलं डोळ्यांतुन अश्रु आले
अरे राहुल आज्जी आजोबा नाहीत काय तुला ?
आहेत सर गावी असतात. ……..
माझे आज्जी आजोबा माझ्यावर खूप माया करतात. …….
मी गावी गेल्यावर माझी आजी माझ आवडची जेवण बनवती….
माझ्या आजोबा बाहेर फिरायला घेऊन जातात, खेळनी घेतात,
मला खूप गोष्टी सांगत असतात ….
मला मित्र खुप आहेत …
मी खूप मज्या करतो. ..
आज्जी आजोबा सोबत मला खूप छान वाटत..
मला गावाकडे राहिला खूप आवडतो. …
पण आई बाबा ला नाही आवडत. ..
त्यांना वाटत मी बिघडतो… मला गावी राहू देत नाहीत….
म्हणूनच सर मला आई बाबा नको. .
आज्जी आजोबा पाहिजे. ……
आज्जी आजोबांकडे फोन आहे पण मला माझ्यासाठी खूप वेळ देतात.
शिक्षकाला खूप वाईट वाटत…….
……………………………………………………………………………………..
खरंच आई वडील आपल्या मुलांना वेळ दिला पाहिजे. .
स्त्रिया काम आवरुन थोड बघा मोबाईल पण आपल्या मुलांना थोडा वेळ द्या
दिवसभर शाळेत असतात… संध्याकाळीच आपल्या जवळ असतात. ..
..शिक्षक ज्ञान देतात. .
आई ही संस्कार देणारी असते. ….
वडील हे आपल्या बायको पोरांसाठी कमवत असतो. ……
पण आपल्या मुलांना वेळ दिलं पाहिजे. …..
आपण आई बाबा. .आपल्या मुलांच बालपण बघा लहानपण परत येणार नाही. …..
आई बाबा हे आपल्या साठी देव आहेत ..
हे मोबाईल्स मुळे काही आई वडील घर संसार विसरत आहेत. .
सौ प्रार्थना देशमुख







