गणेश वीसजर्नाच्या पूवर्संध्येला युवकाने माजवली दहशत, चंद्रपूर शहर पोलसांची तात्काळ कारवाई…

306

प्रतिनिधी गौरव मोहबे:

चंद्रपूर :-

चंद्रपुरातील युवकांना भाईिगरीचे वेड लागले असून याचे अनेक उदाहरणे आपल्याला रस्त्यालगत नेहमीच दिसत
असतात, दारू पीऊन कु ठेही रस्त्यावर हातात शस्त्र घेऊन
दहशत माजिवणे ही बाब आता सामान्य झाली आहे,
चंद्रपूर शहरात सुद्धा असाच एक प्रकार समोर आला.
चंद्रपुरातील चौपाटी म्हणून प्रिसद्ध असलेल्या रामाला
तलाव जवळ एक युवक आपल्या हातात धारदार शस्त्र
घेऊन लोकांना धमकावीत होता, काही वेळात शहर
पोिलसांनी त्या युवकाच्या मुसक्या आवळल्या.
चंद्रपूर जील्ह्यात ५४० इसमांवर हद्दपारीची कारवाई
गणेश उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी शहर पोलीस
प्रयत्न करीत आहे, यासाठी शहरातील शांतता भंग
करणारे ५४० गुन्हेगारी वृत्ती असलेल्या इसमांना आधीच
पोिलसांनी हद्दपारीची कारवाई के ली आहे, तरी सुद्धा
गणेश िवसजर्न िमरवणुकीच्या पूवर् संध्येला शहरात
धारदार शस्त्र घेऊन नागिरकांना एक युवक धमकावीत
असल्याचा प्रकार घडला.
धारदार चाकू जप्त
चंद्रपूर शहर पोिलसांना िमळालेल्या मािहतीच्या आधारे
रामाला तलाव जवळ त्या युवकाला पोिलसांनी ताब्यात
घेतले, त्या युवकाच्या ताब्यातील चारचाकी वाहन
क्रमांक एमएच३४ AA ६२९१ व वाहनात वाहन
चालकाच्या सीटच्या खाली एक धारदार चाकू पोिलसाना
मीळाला, सदर चाकू त्या आरोपी इसमाचा आहे असे
स्वतः त्याने कबूल के ले असे त्याने कबुली दिली.
Chandrapur law and order
आरोपीचे नाव २९ वषीर्य सािहल िवश्विजतकु मार
राहणार लालपेठ कॉलरी क्रमांक ३ असे असून त्याच्यावर
शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम ४,२५ भारतीय शस्त्र
अिधिनयम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या
कारवाईत शहर पोिलसांनी ५ लाख १०० रुपयांचा
मुद्देमाल जप्त के ला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदशर्न,
अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपिवभागीय
पोलीस अिधकारी सुधाकर यादव यांच्या
मागर्दशर्नाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस िनरीक्षक
िनिशकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोिन राजेंद्र
सोनवणे, पोउपिन दत्तात्रय कोलटे, िवलास िनकोडे,
भावना रामटेके , सिचन बोरकर, लक्ष्मण रामटेके , संजय
धोटे, िनके श ढोंगे, जावेद िसद्दीकी, कपूरचंदं खरवार,
योगेश िपद ू रकर, िनलेश ढोक, िवक्रम मेश्राम, रुपेश
पराते. सािरका गौरकार व दीिपका िझ ं गरे यांनी के ली.