Homeचंद्रपूरपोंभुर्णाम्हशीच्या झुंजीत वाघाचा मृत्यू प्रशांत झाडे तालुका प्रतिनिधी

म्हशीच्या झुंजीत वाघाचा मृत्यू प्रशांत झाडे तालुका प्रतिनिधी

पोंभुर्णा: वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ चक दुगाळा येथे पट्टेदार वाघाने म्हशीवर हल्ला केला त्या झुंजीत वाघाचा मृत्यू झाला

सविस्तर वृत्त असे कि बेंबाळ चेकदूगाळा परिसरात बेंबाळ येथील गुराखी चराईकरिता गावातील गाई म्हशी चकदूगाडा -बेंबाळ राखीव चराई क्षेत्र येथील जंगलात नेतात दुपारी दोनच्या सुमारास सदर म्हशी चराई करीत असताना अचानक वाघा ने म्हशीवर हल्ला केला, परंतु सर्व म्हशीचा झुंड एकत्र होऊन वाघावर प्रतिहल्ला केल्यामुळे सदर झुंजीत पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला यालाच एकीचे बळ असे म्हणतात सदर हल्ल्याला परतून लावण्यासाठी म्हशीने एकत्र मुकाबला करून वाघाला हरविले सदर वृत्त लिहीपर्यंत वाघाला वनविभागाच्या चमुने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही वन विभाग कर्मचारी करीत आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!