HomeBreaking Newsहँड टू हँड चॅम्पियनशिप मध्ये विजेत्यांचा टायगर ग्रुप तर्फे सत्कार

हँड टू हँड चॅम्पियनशिप मध्ये विजेत्यांचा टायगर ग्रुप तर्फे सत्कार

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

आल्लापल्ली : प्रथमच लखनऊ मध्ये झालेल्या हँड टू हँड फाईट नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये गडचिरोली जिल्हयातील राहणारी कुमारी रेश्मा कुरसा , सुरेश मडावी यांनी स्वर्ण पदक जिंकून आणले व सनी सलामे,अनन्या समालवार,काजल गुठे यांनी रजत पदक जिंकुन आणले.

सर्व पदक विजेत्यांचे 19 मे ते 23 मे दरम्यान उझबे किस्तानमध्ये मध्ये होणाऱ्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. ऑक्टोंबर महिन्यात इटलीतील मिलान येथे होणाऱ्या प्रौढ (वरिष्ठ) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही ते सहभागी होणार आहे.

संपूर्ण संघाचे टायगर ग्रुप तर्फे जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!