तालुका महिला प्रतिनिधी रुपाली रामटेके
मुलचेरा :शांतिग्राम -कोठारी सावित्रीबाई फुले प्रभाग संघ कोठारी वार्षिक (सभा) आदिवेशन दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोज शनिवरला घेण्यात आले.या आदिवेशनमध्ये एकूण 20 ग्रामसंघातील अनेक महिला उपस्तीत होते.
सदर कार्यक्रमात अहवालाचे विमोचन करण्यात आले
सदर पुस्तकेत प्रभागसंघाची सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतचे संपूर्ण वाटचाल त्यात नमूद केलेले आहे यात संपूर्ण लेखाजोखा यादीसहित पुस्तकेत नमूद करण्यात आले.
सदर पुस्तकेचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतिभाताई कळते व मूलचेरा तालुक्यातील उमेद अभियानाचे BMM मोहूर्ले सर यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा चुनरकर आणि मंगला कुमरे ह्या उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांतिग्राम कोठारी प्रभागाचे सी सी माझी सर यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली रामटेके यांनी केले तर आभार मनीषा गेडाम यांनी मानले