टायगर ग्रुप आलापल्ली तर्फे भव्य रात्रकालीन क्रिकेट सामनांचा आयोजन…

0
171

आल्लापल्ली : आलापल्ली येथील वार्ड क्रमांक 6 बजरंग चौक येथे ngo टायगर ग्रुप तर्फे रात्रकालीन भव्य टेनिस बॉल 30 यार्ड सर्कल सामन्यांचे आयोजन करण्यात आलेले होते तर या सामनेत अहेरी, मूलचेरा सिरोंचा भामरागड एटापल्ली तालुक्यातील क्रिकेटपटूने भाग घेतला होता पहिला पारितोषिक 30,000 रुपये सिल्वर स्टोन टीम जिंकले व दुसरा पारितोषिक 20,000 टायगरस क्रिकेट क्लब जिंकले सदर पारितोषिक टायगर्स क्रिकेट क्लब तर्फे टायगर्स स्वयंसेवी रुग्णवाहिका मैन्टीनन्स म्हणून देण्यात आले।

सदर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून श्री धनंजय भाऊ मुंजमकर समाजसेवक आलपल्ली व श्री शंकरभाऊ मेश्राम सरपंच ग्रामपंचायत आलपल्ली हे होते व अध्यक्ष म्हणून श्री सोमेश्वर भाऊ रामटेके सदस्य ग्रामपंचायत आलपल्ली हे होते तर प्रमुख पाहुणे मनुन श्री दौलत भाऊ रामटेके टायगर ग्रुप चे अध्यक्ष व श्री साईअण्णा तुलसीगिरी उपाध्यक्ष टायगर ग्रुप आलपल्ली ,विनेश भोयर सर (शिक्षक) साई येरावर उपस्तिथ होते. तसेच सदर कार्यक्रमाचे आयोजक : छोटू सडमेक अध्यक्ष, धनराज रामटेके उपाध्यक्ष,राहुल कोकुलवर सचिव प्रकाश सिंगणेर व टायगर ग्रुपचे सदस्य तसेच गावकरी उपस्तिथ होते ।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here