Homeचंद्रपूरपोंभुर्णाबैलांनी मालकाला सोडविले वाघाच्या जबड्यातून

बैलांनी मालकाला सोडविले वाघाच्या जबड्यातून

चिंतलधाबा- केमारा रोडवरील डोंगरालगत आज दी.21 आक्टोबर 21 ला दुपारी 2 वाजता चिंतालधाबा येथील मोरे नावाचा इसम आपले बैलाची राखत असतांना अचानक वाघाने त्याच्यावर झडप घातली .मदत्तीसाठी आरडाओरड केल्यावर दोन्हीही बैल मालकाला वाचाविण्यासाठी वाघावर चाल करून गेले .दोन्ही बैल शिंगांनी पायांनी वाघाला तुडवायला सुरवात केली. अचानक प्रतिहमला झालेला बघून वाघ जंगलात पडून गेला .बैलांनी “जान कि बाजी ” लावून आपल्या मालकाला वाचविले .वाघाने पाठीवर छातीवर पंजाने हमला केल्याने इसम जखमी झाला .
उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले .मात्र मुक्या जनावरांचे आपल्या मालकाप्रति असलेल्या
प्रेमाची चर्चा आज दिवसभर त्या परिसरात सुरू आहे .

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!