Home Breaking News खळबळजनक: गोंडपिपरी तालुक्यात खतामध्ये आढळले काळे दगड...#शेतकऱ्यांची खत कंपन्यांकडून फसवणूक....

खळबळजनक: गोंडपिपरी तालुक्यात खतामध्ये आढळले काळे दगड…#शेतकऱ्यांची खत कंपन्यांकडून फसवणूक….

गोंडपीपरी- तालुक्यातील मौजा सुपगाव येथील शेतकरी मनोज दुर्गे यांनी पिकाच्या वाढीकरिता गोंडपीपरी तालुक्यातील एका कृषी केंद्रातुन खताची खरेदी केली.

आज दि.10 जुलै रोज शनिवारला कपाशीच्या पीकाला खत देण्यासाठी खताची बॅग शेतात घेऊन गेले असता अमोनिया सल्फेट ची 20 :20: 0: 13 या बॅग मध्ये काळे दगड आढळून आल्याने खतात काळे दगड मिसळवून फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. आधीच गोंडपीपरी तालुक्यात असणाऱ्या कृषी केंद्रात बेभाव दराने बियांनाची, खताची विक्री केली जात असल्याची तक्रार करण्यात आली होती.

अश्यातच गोंडपीपरी तालुक्यातील मौजा सुपगाव येथील शेतकरी मनोज दुर्गे यांनी काही दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या कृषी केंद्रातुन 20:20:0:13 खत खरेदी केले. त्यात काळे दगड आढळून आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची शेतकऱ्यात चर्चा सुरू झाली आहे.

अमोनियम फास्फेट सल्फेट 20:20:0:13 असे ह्या खताचे नाव असून बरेच शेतकरी शेतपिक जोमदार येण्यासाठी ह्या खताची खरेदी करतात.अश्यातच खतात काळे दगड टाकून फसवणूक केली जात असल्याने तालुका कृषी विभागाने याकडे लक्ष देवुन शेतकऱयांच्या होणाऱ्या फसवणूकिवर आळा बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

गोंडपिपरी तालुक्यात मक्ता येथे सिमेंट काँक्रीट रोड आणि नाली बांधकाम मंजूर करण्याबाबत निवेदन

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी गोंडपिपरी : राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना दिले निवेदन गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी अंतर्गत येत असलेल्या मक्ता येथे...

विठ्ठलवाडा-आष्टी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे.. ए.जी कंन्ट्रक्शनच्या कामाची चौकशी करा-शिवसेनेची मागणी

गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यात सर्व बाजूने रस्त्याच्या बांधकामाचा धडाका सुरू आहे.अशातच तालुक्यातील विठ्ठलवाडा ते आष्टी मार्गाच्या रस्त्याचे अंदाजे ४५ कोटी रुपयांचे बांधकाम ए. जी...

‘त्या’ बातमीचा इम्पॅक्ट ! खेमदेव गरपल्लीवाराना व्यसनमुक्ती केंद्राने केले पाचारण..

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे) ...'खुद्द मद्यविक्रेता व्यसनमुक्तीसाठी धडपडतो तेंव्हा ...' या शीर्षकाची बातमी इंडिया दस्तक न्यूज चॅनेल मध्ये नुकतीच प्रसिद्ध झाली. सदर बातमी अनेक जणांनी वाचली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सातबारा खोडतोड व वाटप जमीन “खरेदी-विक्री “प्रकरणात तलाठ्याने निष्काळजीपणा दाखवून सुध्दा त्याचेवर अद्याप कारवाई नाही ! कागद पत्रे मागण्यास या पलिकडे तहसील कार्यालयात येवू...

चंद्रपूर :-बल्हारपूर तलाठी दप्तर मधील सातबारा खोडतोड प्रकरण उघडकीस आणणा-या प्रिया झांबरे यांना परत तहसील कार्यालयात कागदपत्रे मागण्यास येवू नये असे खडे बोल तहसीलदार...

गोंडपिपरी तालुक्यात मक्ता येथे सिमेंट काँक्रीट रोड आणि नाली बांधकाम मंजूर करण्याबाबत निवेदन

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी गोंडपिपरी : राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना दिले निवेदन गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी अंतर्गत येत असलेल्या मक्ता येथे...

पातानिल येथील हत्ती आलापल्लीची अस्मिता; हत्तींना पडवून नेण्याचा षडयंत्र रद्द करा- साई तुलसीगारी (टायगर ग्रुप स्वयंसेवी संस्था संचालक)

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) अहेरी: गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारदृष्ट्या अहेरी तालुका सर्वाधिक विकसित भाग आहे. या तालुक्यातील आलापल्ली या गावापासून ४ किमी अंतरावर कच्च्या रस्त्याने...

विठ्ठलवाडा-आष्टी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे.. ए.जी कंन्ट्रक्शनच्या कामाची चौकशी करा-शिवसेनेची मागणी

गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यात सर्व बाजूने रस्त्याच्या बांधकामाचा धडाका सुरू आहे.अशातच तालुक्यातील विठ्ठलवाडा ते आष्टी मार्गाच्या रस्त्याचे अंदाजे ४५ कोटी रुपयांचे बांधकाम ए. जी...

Recent Comments

Don`t copy text!