Home चंद्रपूर कोरपना कोरपना येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न...पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार...

कोरपना येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न…पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळुभाऊ धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा…

कोरपणा :– कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना कार्यालय इमारत आणि उपबाजार गडचांदूर येथील धान्य चाळणी यंत्र व कव्हर शेडचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (RCPLWE) ग्राम विकास विभाग नवी दिल्ली भारत सरकार वतीने कोरपना तालुक्यातील बोरी – कोडशी – कान्हळगाव – सावलीहीरा – येल्लापूर रस्त्याची सुधारणा करणे लांबी १२.०१५ किमी अंदाजे किंमत ११८३.८२ लक्ष रुपयाचे रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला.
या प्रसंगी चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे मदत – पुनर्वसन व इतर मागास प्रवर्ग मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, सभापती श्रीधरराव गोडे, नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्ष सविताताई टेकाम, जिल्हाध्यक प्रकाश देवतळे, तालुका अध्यक्ष विठ्ठलराव थीपे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, अरुणभाऊ निमजे, आबिद अल्ली, जि प सदस्य कल्पनाताई पेचे, विनाताई मालेकर, प स उपसभापती सिंधुताई आस्वले, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तासिलदार महिंद्र वाकलेकर, कृ.उ.बा.स उपसभापती योगेश्वर गोखरे, माजी जि प सदस्य उत्तमराव पेचे, भाऊराव चव्हाण, सिताराम कोडेपे , प स सदस्य संभाजी कोवे, प स सदस्य शामभाऊ रणदिवे, माजी सरपंच दामोदर पाटील मालेकर, श्रीराम डाकरे, विलास आडे, तुळशीराम टेकाम, संभाजी पेचे, तुळशीराम टेकाम, मंगल पावडे, यादव धरणे, अशोक तुमराम, राजाबाबू गलगट, तहसिलदार महिंद्र वाकलेकर, उपविभागीय अभियंता डी. मिश्रा, व के पिंजारकर, सुनील बावणे, शैलेश लोखंडे, उमेश राजूरकर, विलास मडावी, प्रकाश मोहुर्ले, गणेश गोडे यासह कांग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

एसटी महामंडळ बसच्या धडकेत युवक ठार…गडचांदूर जवळील घटना…

राजुरा: राजुरा कोरपना आदिलाबाद जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 ब हा अपघात प्रवण महामार्ग झाला असून दोन दिवसांपूर्वी राजुरा येथील महिला प्राध्यापिका वनिता चिडे...

आदिवासीच्या जमिनी संदर्भात पोलिसात १२८ पानांची तक्रार कुसुंबी, नोकारी येथील आदिवासी जमीन प्रकरण

दिपक साबने,जिवती जिवती: मौजा कुसुंबी येथील जमीन भूपुष्ट अधिकार लीज करार दिनांक १७/०८/१९८१ ला देण्यात आला या लीज करारामध्ये अनेक उणिवा असल्याचे सर्वप्रथम तत्कालीन मुख्यमंत्री...

प्रियकराशी शय्या करताना रंगेहात सापडली आणि मृत्यूला आमंत्रण देऊन बसली…कोरपना तालुक्यातील धक्कादायक घटना..

कोरपना प्रतिनिधी- माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी वसलेल कोरपना तालुक्यातील थिप्पा गाव. येथील एका महिलेचे लग्न तेरा वर्ष पूर्वी अय्या कोडापे यांच्याशी झाल. मात्र काही कारणास्तव...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

चंद्रपुर श्रमिक पत्रकार भवन में डिजिटल कार्यशाला |

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपुर: डिजिटल मीडिया का प्रसार प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया के लिए एक बड़ी चुनौती है। डिजिटल मीडिया वास्तव में क्या...

खेलो इंडिया : क्रीडा सुविधांची माहिती ३० जूनपर्यंत मागविली

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: केंद्र शासनाने " खेलो इंडिया " पोर्टल कार्यान्वीत केले आहे.जिल्ह्यातील विविध शासकीय/खाजगी शाळा, महाविद्यालय,संस्था,तसेच संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेल्या क्रीडा...

शेतकऱ्यांनो ! पेरणीची घाई करु नका… 80 ते 100 मीमी. पाऊस पडल्यावरच पेरणी करा… कृषी विभागाचे आवाहन

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: यंदाच्या खरीप हंगामात 13 जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. 16 जूनपर्यंत वाशिम तालुक्यातील राजगाव महसुल मंडळात 78.9 मिमी, वारला...

पीसीपीएनडीटी कार्यक्रम: खबरी व्यक्तीला मिळाले १ लाख रुपये बक्षीस रक्कम

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) या कार्यक्रमांतर्गत १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाशीम येथील डॉ.सारसकर...

Recent Comments

Don`t copy text!