Home Breaking News ब्रेकिंग न्यूज: विठ्ठलवाडा येथे तरुणीची गळफास लावून आत्महत्या...

ब्रेकिंग न्यूज: विठ्ठलवाडा येथे तरुणीची गळफास लावून आत्महत्या…

गोंडपीपरी – कोरोना काळामध्ये हलाखीचे जीवन जगत असतानाच अचानक मुलीने केलेल्या आत्महत्येने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.झाले असे की विणा दादाजी पिंपळशेंडे वय (२३) रा.विट्ठलवाडा येथील युवतीने आपल्या घरीस गळ फास घेऊन आत्महत्या केली.

अत्यंत हुशार आणि गावात सर्वांसोबत हसत खेळत वागणारी असा तिचा स्वभाव होता.तिचे पोलिस बनण्याचे स्वप्न होते.ती तशी चंद्रपूर ला खासगी क्लासेस लावून तयारीही करत होती,पण कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागला त्यामुळे ती गावातच राहून तयारी करत होती.

घरचे वातावरण सुद्धा छान होते.तिला आई वडील आणि तिचा लहान भाऊसुद्धा तिला प्रोत्साहन देत होते.आई वडील शेतकरी असल्यामुळे घरची शेती करायची आणि घरीच राहून अभ्यास करायचा हा तिचा नित्यक्रम होता पण नियतीला ते काही मान्य नव्हते.तिचा मनामधे नेमक काय चाललं होत ते कुणालाच कळलं नाही.

दिनांक 1 जून च्या रात्री घरचे सगळे जन झोपी गेले असतानाच तिने टोकाचे पाऊल उचलले आणि आपल्या खोलीमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.दिवस उजाडला तरी आपली मुलगी का उठली नाही हे बघण्यासाठी तिची आई दार उघडण्यासाठी गेली असता आतून दार बंद होते.

खिडकीतून डोकावून बघितले आपली मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आहे हे लक्षात आल्यानंतर आरडाओरड करायला सुरुवात केली तेव्हा ही घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती गोंडपीपरी पोलीस विभागाला कळविण्यात आले असता.घटनास्थळी पोलीस विभागाचे कर्मचारी हजर झाले. तिचा मृत्यदेह रुग्णवाहिकेत टाकून शवविच्छेदना करीता ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे नेण्यात आले आहे.

पुढील तपास गोंडपीपरी पोलीस करीत आहेत. विना च्या अश्या अचानक केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

राष्ट्रवादीच्या पती- पत्नी नगरसेवकानी प्रभागाच्या विकासासाठी मागितला दोन कोटींचा निधी…

गोंडपिपरी(सुनील डी डोंगरे) येथील नगरपंचायतीचे नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल ,त्यांच्या नगरसेविका पत्नी सौ सविता महेंद्रसिंह चंदेल यांनी आपापल्या प्रभागाच्या विकासासाठी दोन कोटी रु च्या निधीची मागणी...

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

गोंडपिपरी तालुक्यात मक्ता येथे सिमेंट काँक्रीट रोड आणि नाली बांधकाम मंजूर करण्याबाबत निवेदन

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी गोंडपिपरी : राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना दिले निवेदन गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी अंतर्गत येत असलेल्या मक्ता येथे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

यूजीसी नेट’च्या अर्जासाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (यूजीसी नेट) अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज भरता येईल. यूजीसीचे अध्यक्ष प्रा....

राष्ट्रवादीच्या पती- पत्नी नगरसेवकानी प्रभागाच्या विकासासाठी मागितला दोन कोटींचा निधी…

गोंडपिपरी(सुनील डी डोंगरे) येथील नगरपंचायतीचे नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल ,त्यांच्या नगरसेविका पत्नी सौ सविता महेंद्रसिंह चंदेल यांनी आपापल्या प्रभागाच्या विकासासाठी दोन कोटी रु च्या निधीची मागणी...

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्राचा कोलामगुड्यावर मुक्काम;कोलम बांधवांच्या जाणून घेतल्या व्यथा…

बळीराम काळे /जिवती जिवती:जिल्ह्यातील अतिदुर्गम,अतिमागास,आदिवासी बहुल, दुर्गम भागातील सितागुडा या कोलामगुड्यावर बच्चू कडू,राज्यमंत्री यांनी त्यांच्यासोबत मुक्काम ठोकला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्काम...

Recent Comments

Don`t copy text!