Advertisements
आकाश कडुकर (प्रतिनिधी)
Advertisements
आज दिनांक 1 एप्रिल 2021 रोजी मु.लोणी तालुका कोरपना जिल्हा.चंद्रपुर येथे अदामा इंडिया प्रा. ली.कंपनी च्या वतीने CSR ऍक्टिव्हिटी च्या अंतर्गत लोणी ह्या गावामध्ये सीमेंट बेंचचे वाटप करण्यात आले.
ह्या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री श्याम तुळणकर रिजनल मार्केटिंग मॅनेजर यवतमाळ ,चंद्रपुर टेरीटरी मॅनेजर तन्मय बन्नोरे , तालुका प्रतिनिधी समीर मांडवकर , गावातील सरपंच अविनाश वाभीटकर तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांनी अदामा इंडिया प्रा.ली.कंपनी बद्दल कंपनीच्या प्रॉडक्ट बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली तसेच फवारणी करतांना घ्यावयाची काळजी या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
Advertisements
Advertisements